Browsing Tag

Shekhar Wandhre

देशीकट्ट्यावर शेखर वांढरे यांचा या ‘उपलब्धी’साठी विशेष सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक आंबेडकर चौकातील देशी कट्टा आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याच देशी कट्ट्यावर शेखर मारोतराव वांढरे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शेखर वांढरे हे 1990 पासून पोलीस विभागात कार्यरत…

खाकी वर्दीतील वारली चित्रकार शेखर वांढरे यांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे वणी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले वारली चित्रकार शेखर वांढरे यांचा सत्कार करण्यात आला. वणी शहराचे माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते…

मोबाईल पकडणा-या हातात कुंचला देण्याची सृजनशील धडपड

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी), वणी: कायदा व सुव्यवस्था सांभळणारी पोलीस म्हटले की अंगावर खाकी गणवेश, तोंडामध्ये शिट्टी आणि हातात दंडुका असे सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर चटकण येते. पण या खाकी वर्दीच्या आतसुद्धा कलावतं दडले असतात. याची…