कोलगाव ते आबई फाट्या पर्यंत रात्रीपासून ट्राफिक जाम
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिंदोला जाणाऱ्या मार्गावरील आबई फाटा ते कोलगाव रस्त्यावर मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे असल्याने त्या खड्ड्यात एक ट्रक फसला. फसलेल्या ट्रकच्या बाजूने वाहन काढण्याच्या…