Browsing Tag

Shindola

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच…

कोण मारणार बाजी ? शिंदोल्यात ८७.४३ तर मेंढोलीत ८६.३१ टक्के मतदान

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यात शनिवारला १९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सकाळी आणि दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने मतदारात उत्कंठा दिसून आली. पोलिसांचा चोख…

शिंदोला ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्र्याची उडी

रवि धुमणे वणी: वणी तालुक्यात येत्या ७ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे काही तास शिल्लक राहिले आहे. दाव्या- प्रतिदाव्यांनी रंगात आलेल्या शिंदोला येथील प्रचारात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह थेट केंद्रीय…

वाघाचा थरार, गुराखी चढला जीव वाचवण्यासाठी झाडावर

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कोलगाव  कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाला ठार मारल्याची घटना २४ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शिंदोला परिसरात वाघांचा वावर असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.…

सावधान ! वाघोबा आलाये… शिंदोला परिसरात वाघाची दहशत

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात , शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाच्या…

शिंदोला परिसरातील कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

विलास ताजने वणी: कापूस उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे.मात्र यंदा कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना लागवडीपासूनच अनियमित पावसाचा, प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. पोळ्याच्या पर्वावर आलेल्या पावसाने पिकांना जीवदान…

शेलू (खुर्द) येथे वीज पडून दोन जनावरं ठार

शिंदोला: वणी तालुक्यातील शेलू (खुर्द) येथील वर्धा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका शेतात सोमवारी वीज पडून दोन जनावरं ठार झाल्याची घटना घडली. वणी तालुक्यात सोमवरला दुपारी एक वाजता विजांच्या कडकडाटासह  पाऊस पडला.यात शेलू(खुर्द) येथील…