छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू – डॉ. रेखा बडोदेकर
जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व सुरक्षा मिळवुन दिली. सरंजामशाहीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनीं स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात परस्त्री आणि परधर्माची अवहेलना करणाऱ्यांची…