Browsing Tag

Shivni

21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवणी (जहांगिर) येथे ही घटना घडली. गुंजन अशोक राजूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…

शिवणी (धोबे) येथे अवैध दारूविक्री जोमात

भास्कर राऊत, मारेगाव: शिवणी येथे काही व्यक्तींकडून दारूची मोठ्या प्रमाणावर अवैधपणे राजरोस विक्री सुरू असून यामुळे गावातील शांतता भंग पाऊण गावामध्ये अराजकता माजू शकते त्यामुळे गावात चालणारी अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी अशी तक्रार शिवणी…

येनकच्या रस्त्यावर शिवणीच्या इसमाचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोला माईन्स ते येनक रस्त्यावर शिवणी (जहागीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला. आज दि.13 रोज मंगळवारला सकाळी ही घटना उघडकीस आली. शेषराव गजानन पिंपळशेंडे (50) असे मृतकाचे नाव आहे असून ते खासगी इलेक्ट्रिशियन…

शिवणी येथे बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगिर) येथे असोसिएटेड सिमेंट कंपनी आणि दिलासा संस्थेच्या वतीने दगडी सिमेंट बंधारा बांधकामाचे भूमिपूजन २५ जानेवारीला पार पडले. शिवणी ग्रामस्थांनी बंधारा बांधकामाची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे…

शिवणी-चिंचोली मार्ग मोकळा, वाहतूक सुरू

विलास ताजने, मेंढोली: गेल्या आठवड्याभरापासून पुरामुळे बंद असलेला शिवणी-चिंचोली हा मार्ग अखेर मोकळा झाला. पुरात वाहून आलेला मलबा पुलावर साचल्याने हा रस्ता बंद होता. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. शुक्रवारपासून हा रस्ता सुरू होऊन या…