Browsing Tag

soybean

आणि उभ्या पिकांवर शेतकऱ्याला फिरवावे लागले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अखेर ट्रॅक्टर फिरवला. तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील शेतकरी संभाजी डोमाजी बेंडे हा निर्णय घेऊन कृती केली.…

बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करा,

सुशील ओझा, झरी: तालुक्यात कापूस, सोयाबीन उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी हरभरा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा उपक्रम गावागावांत सुरू आहे. मर रोग नियंत्रणासाठी…

सर आली धावून, पिकं गेलीत वाहून…..

सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी…

सीतादेवीच्या कापूस वेचणीसह सोयाबीन काढणीस प्रारंभ

विलास ताजने, वणी: सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीस आलेली पिके पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालीत.पावसामुळे पिकांची काढणी थांबली होती. परंतु सध्या पावसाने उघडीप…

अज्ञात इसमाने लावली सोयाबिनच्या गंजीला आग

विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज वैद्य…

सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव

विलास ताजने (मेंढोली) : गत हंगामात कापूस पिकावर बोन्डअळी आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालें. या वर्षीही बोन्ड अळी येण्याची शक्यता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली.सोयाबीनची गुणवत्ता लक्षात घेता…

शिंदोला परिसरातील कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

विलास ताजने वणी: कापूस उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे.मात्र यंदा कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना लागवडीपासूनच अनियमित पावसाचा, प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. पोळ्याच्या पर्वावर आलेल्या पावसाने पिकांना जीवदान…