Browsing Tag

st

वणीत एसटीच्या सोमवारी 3 तर मंगळवारी 7 फे-या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संपा दरम्यान फेरीसाठी निघालेल्या एका बसवर दगडफेक झाल्याने लालपरीची चाके पुन्हा थांबली होती. मात्र तब्बल एक आठवड्यानंतर पुन्हा लालपरीची चाके धावायला सुरूवात झाली आहे. सोमवारी वणी डेपोतून 3 बसेस तर मंगळवारी 7 बसेस…

विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी…

एस.टी. पासची मुदत वाढविण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात लॉकडाउन नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आले असून ज्या विद्यार्थी कामगार, कर्मचारी व अन्य पास धारकांनी एस.टी. बसमधून दैनंदिन, मासिक, त्रेमासिक व वार्षिक प्रवास पास काढले होते, त्या पासेसची…

कोरोनाच्या धास्तीने बसकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊऩ लागू आहे. शासनाने जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र त्यास प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नाही. आधी प्रवासी एसटीची वाट पाहताना दिसत होते. मात्र आता…

वणी ते राजुरा (शिंदोला मार्गे) बससेवेला प्रारंभ

विलास ताजने, वणी:  वणी बसआगारातून शिंदोला मार्गे राजुरा बस सेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. सदर मागणीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,…

यवतमाळ-मुकुटबन रात्रकालीन बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, स्कूल ,कॉलेज रुग्णालय, खाजगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावे लागत होते…