Browsing Tag

Strike

संपामुळे 3 दिवसांपासून वणी डेपोत ‘लॉकडाउन’

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. 31 ऑक्टोबर पासून सुरु आंदोलनामुळे ऐन दिवाळीत गावी परत आलेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे.…

लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी…

…….आणि लागले कुलूप झरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिपाई ते सचिव पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याकरिता स्थानिक आमदार, पदाधिकारी व शासनासोबत निवेदने दिलीत. आंदोलने करून वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही आजपर्यंत…

मारेगावात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

बहुगुणी प्रतिनिधी, मारेगाव: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व चेंबर्स ऑफ़ कॉमर्स व्यापारी संघटनेच्या वतीने मारेगावत कडकड़ीत बंद ठेवण्यात आला. या संदर्भात व्यापारी संघटना आणि औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. देश्या…

जुन्या पेंशन हक्क व अन्य मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप

बहुगुणी डेस्क, वणीः जुनी पेंशन हक्क या मागणीसह सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपकर्त्यांनी विविध मागण्या केल्यात. मृत…

ग्रामीण डाकसेवकांनी उचलले  बेमुदत संपाचे हत्यार

विवेक तोटावार, वणी: संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात  ग्रामीण डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने वणी उपडाकघर विभागातील सर्व ग्रामीण डाक सेवकांनी आपली सक्तह दिली आहे. 22 मे  मंगळवार पासून डाक सेवक बेमुदत…

पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे…

विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपकऱ्यांची भेट

निकेश जिलठे, वणी: सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या दिवशी वणीतील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या संपाला…