Browsing Tag

Suicide

‘त्याच्या’ सुसाईड नोटने झाला धक्कादायक खुलासा

विवेक तोटेवार, वणी: त्याचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही गोडीगुलाबीने राहत होते. मात्र संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच. पुढे चालून नवरा-बायकोमधली मतभेदांची दुरी वाढतच गेली. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून वणी…

सलग दुसऱ्या आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील आत्महत्येच्या बातमीची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा दुसरी आत्महत्या झाली. तालुक्यातील नवरगाव धरण येथील कपिल रवींद्र परचाके (26) याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील या…

गरोदर नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील एका 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती, सासू, सासरा व…

12 वीत शिकणा-या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रांजली…

वणीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: गळफास घेऊन एका इसमामे आत्महत्या केली. शहरातील आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय मोरोती डवरे (58) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी घरी कुणी नसताना विजय…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सतिश दिलिप मेश्राम (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वेगाव येथे आपल्या कुटुंबासह…

तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तेली फैल येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अक्षय सत्यवान चौधरी (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा तेली फैलात राहत होता.…

विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. पळसोनी येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (अंदाजे 25) असे मृत…

शिक्षकाची हुडकेश्वर मंदिर परिसरात आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथे एका खासगी शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बळवंत कवडू जुमनाके (35) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कायर…

तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा जवळील एका धाब्याच्या बाजूला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. या युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विठ्ठल आनंदराव ठावरी (30) असे मृतकाचे नाव असून तो कुरई येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता व गावी…