विठ्ठलवाडीत गळफास घेऊन आत्महत्या
विवेक तोटेवार, वणी: शहरातील विठ्ठलवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्ती हा रेल्वे मध्ये कर्मचारी असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
संदीप उर्फ बद्री…