Browsing Tag

Surdapur

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

जब्बार चीनी, वणी: परवानगी मिळाल्यानंतर एका दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला जाऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हा विक्रम करून दाखवला आहे तो सुरजापूर येथील एका घाटधारकाने. लालफितीत काम अडकले की चपला झिजतात मात्र काम होत नाही.…

 सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता…

तहसिलदार यांच्या आदेशाची ठाणेदारांकडून पायमल्ली ?

सुशील ओझा, झरी: सुरदापूर येथील रेती चोरी प्रकरणी तक्रार दाखल होऊनही अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाची ठाणेदार पायमल्ली तर करीत नाही असा आरोप होत आहे. या प्रकरणी तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र…

महसूल विभागाने जप्त केलेली रेती रातोरात गायब

सुशील ओझा, झरी: महसूल विभागाने जप्त केलेली रेती चोरीला गेल्याची घटना सुरदापूर येथे घडली आहे. सदर रेती शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणार होती. मात्र त्याआधीच रातोरात ही रेती चोरीला गेली. त्यामुळे ही रेती चोरून कुणी 'माती' खाल्ली याबाबत…

सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ सदस्यांचा मेळावा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुर्दापूर येथे बुधवारी दिनांक 17 जुलै रोजी सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाटण-माथार्जून सर्कल येथील गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे…

सुरदापूर येथील भवानी मंदिर मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील सुरदापुर येथे सुप्रसिद्ध भवानी मंदिर आहे. या मंदिरात तालुक्यासह तेलंगणातूनही भाविक मोठ्या संख्येने नवरात्र उसत्वाकरिता व इतरही दिवशी दर्शनाकरिता येतात. नवरात्र उत्सवात इथे भाविकांची मोठी रेलचेल असते. मात्र…