जवळपास 2,500 वर्षांपूर्वी होतं ‘हे’ साम्राज्य, किल्ला आणि परकोटसुद्धा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: वणी आणि परिसराला प्रचंड मोठा इतिहास आहे. अगदी डायनासोरपासून तर मध्ययुगातील काही समृद्ध राजवटींपर्यंत इथं बरंच काही आढळत आहे. नजिकच्या कायर येथे 2,500 वर्षादरम्यानच्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे पुरावे मिळालेत.…