सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला – प्रा. डॉ. सिध्दार्थ बुटले
निकेश जिलठे, वणी: भारतात आर्य परंपरा व सूर्यकुलातील परंपरा आहे. पण आर्य परंपरेने माणूस विकृत केला. काल्पनिक देवाचं भूत घालून लोकांना धार्मिक दलदलीत अडकून ठेवले. सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला, असे प्रतिपादन आंबेडकरवादी विचारवंत प्रा.…