Browsing Tag

swanand pund

ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनी पुरस्कार मिळणे हा गौरवच- डॉ. पुंड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनी पुरस्कार मिळणे हा माझा मोठा गौरव आहे. गीर्वाणवाणी या यु- ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मला समाज अध्यापकत्वाचा आनंद घेता येत आहे. संस्कृत साहित्यावर तयार केलेल्या 400 च्यावर…

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील जैताई देवस्थानाच्या वतीने पूज्य मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी नानासाहेब शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना गौरविण्यात येत आहे. शनिवार दिनांक 6 एप्रिलला…

आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ…

गीता जयंती निमित्त विशेष व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: "शरीर, मन आणि बुद्धी या तीन पातळ्यांवर आनंदी होऊ शकणाऱ्या मानवी जीवांसाठी अनुक्रमे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीन योग साधनांच्या द्वारे, ज्ञानाधिष्ठित, भक्तियुक्त, कर्मयोगाचा उपदेश करीत, मानवी जीवनाच्या सर्वोच्च

गुरुवारी “रघुवंशम”वर संस्कृत साहित्य रसास्वाद अंतर्गत व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारती , लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग,जैताई देवस्थान तथा नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमासात आयोजित संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमाला होते. या महिन्यातील व्याख्यान  …