कोतवाल संघटना अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यात
रवि ढुमणे, वणी: मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा झालेल्या घटनेचे खापर कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर फोडत मारेगाव तहसीलदारांनी त्यांना निलंबित केले. परिणामी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांवर उपासमारीची पाळी आली. याविरुद्ध…