Browsing Tag

Tarendra Borde

नझुलधारकांना लवकरच मिळणार पट्टे

विवेक तोटेवार, वणी: नझुल धारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता लवकरच नझुलधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नझुल जागेवर असलेल्या नागरिकांना…

नगर पालिकेतर्फे 10 लाखांच्या कामांना मंजुरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण आणि रस्ता तसेच आर्थिक दुर्बल घटक निधी अंतर्गत सुमारे 10 लाखांच्या पाईप ड्रेन कामाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एका महिन्यांच्या…

पाण्यासाठी प्रगतीनगरवासीयांची नगर परिषदेवर धडक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगतीनगर येथील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कूल पर्यंतच्या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी दिनांक 6 जूनला नगर पालिकेवर धडक दिली.…

नगराध्यक्षाची ठेकेदारास मारहाण, गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी, वणी : शासकीय ठेकेदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिडीत ठेकेदारांनी वणी पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदचे नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये…

ही बाग फुलांनी बहरेल पुन्हा…

निकेश जिलठे, वणी: वणीतील नगर पालिकेचं उद्यान... वणीत असलेली एकमेव बाग... सुटीमध्ये बालगोपालांचे खेळण्याचे आणि बागडण्याचे हक्काचे ठिकाण.... आज तिशी पार केलेल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणी त्या बागेत असतील... मात्र काळानुरूप बालोद्यानाकडे…

नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप

देवेंद्र खरबडे, वणी: राष्ट्रमाता जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. प्राथमिक शाळा क्र 3 येथे सायंकाळी 6:00 ला…

केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची आढावा बैठक संपन्न

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची एस बी हालमध्ये आढावा बैठक झाली. सादर बैठकीमध्ये वणी, झरी ,मारेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला. यामध्ये…

वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता

विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…