Browsing Tag

Three

वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

जितेंद्र कोठारी वणी : तालुक्यात बिनधास्त सुरू असलेली रेती तस्करी विरुद्ध वणी पोलिसांनी धडक कारवाई करून शनिवारी अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त केले. वणी-वरोरा मार्गावर गुंजाच्या मारोती मंदिरासमोर शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात…

रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून

जब्बार चीनी, वणीः वणी बसस्टॅण्डमागील गायकवाड फैल येथून 30 डिसेंबरला रागाने एक महिला घरून निघून गेली. मीरा विठ्ठल गायकवाड (39) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेची उंची 4 फूट असून रंग सावळा आहे. निघताना पिवळ्या रंगाचा सलवार टाॅप आणि हिरव्या…

शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर काॅलरीत 1 तर लालगुडा येथे 1 रुग्ण शुक्रवारी आढळला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी शनिवार, रविवार व सोमवारला बंद राहणार आहे. शासकीय सुट्टी शनिवार व रविवार असतेच. परंतु सोमवारला गुरुनानक जयंती असल्यामुळे केंद्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे सतत तीन दिवस कापूस…

कारची बाईकला धडक, तीन जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबाला घेऊन पांढरकवड्यावरून वणीकडे बाईकने जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या कारने बाईकला धडक दिली. बाईकवरील तिघे त्यात जखमी झालेत. ही घटना तालुक्यातील बोटोनीजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या…

तीन ट्रकवर पावणे ७ लाखांचा दंड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खडकी येथील गट नं ३७/२ मध्ये खानपट्टीतुन अवैध वाहतूक करणाऱ्या ओमसाई ट्रान्स्पोर्टचे तीन ट्रक तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पकडून पावणे ७ लाखाचे दंड ठोठावला आहे. रुईकोट ते बोरी मुख्य मार्गाचे रुंदिकरणाचे काम सुरू…

मुकुटबन येथील बाजारपेठ मंगळवारपासून कडकडीत बंद

सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते पाहता मुकुटबन शहराला कोरोनाचा आजारापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने मुकुटबन व्यापारी असोसिएशनने संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ सप्टेंबर…

पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहा

विवेक तोटेवार, वणी: पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच सर्पदंशांच्या तीन घटना तालुक्यात वणी, कुरई आणि बेसा येथे झाल्यात. त्यातही शेतांवर काम करणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वत्र शेतिकामांची लगबग…

मांगली वार्ड क्र. 3 मधील रस्ता झाला गायब

संजय लेडांगे,मांगली: मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी मांगली वार्ड क्र.3 मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे राडा लावला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणांमुळे या गंभीर बाबीकडे वारंवार दुर्लक्ष…