Browsing Tag

tiger

कुर्ली बंदीत जनावरांवर वाघाचा हल्ला

वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला चढवला. यात दोन वर्षाचा गोरा आणि विलायती जातीचा कुत्रा ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. कुर्ली बंदीत परिसरातील गुराखी जनावरे चराईसाठी नेतात. …

मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे

सुशील ओझा, झरी: मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे दिसलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल झरी तालुक्यातील बहुतांश भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात वाघ, हरीण, चितळ, चित्ता, लांडगे,…

दाभाडी शिवारात वनमजुरावर वाघाचा भीषण हल्ला

सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पासून 3 किमी अंतरावरील गणेशपूर येथील संतोष एकनाथ बरडे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून फडशा पडला. त्यामुळे बरडे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या दूध व्यवसायावर झाला आहे.…

मांगली (हिरापूर) शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार?

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन वनपरिक्षेत्र अंर्तगत मांगली (हिरापूर) जंगलालगत असलेल्या शेतशिवारात शेतकरीवर्गांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  ते वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे करीत आहेत. …

सावधान ! मुकूटबन परिसरात पुन्हा वाघ दिसला….

रफीक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील वणी-पाटण राज्य मार्गावरील गुरुकुल कान्व्हेंट इंग्लीश शाळेजवळ गुरुवारी (ता. ११) पहाटे ४-४५ च्या दरम्यान वाघ दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच पाच…

वाघाने पुन्हा केला वासरावर हल्ला

रवि ढुमणे, वणी: तालुक्यातील कवडशी येथील मारोती भदु कामतवार या शेतकऱ्याच्या  शेतात बांधलेल्या वासरावर रात्रीचे सुमारास वाघानं हल्ला चढविला. यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. या हल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात…

सावधान ! मुकूटबन परिसरात दिसला वाघ दिसला…

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन परिसरातील शिवारात गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात, शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. झरी…

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

आला रे आला वाघ आला, वाघ आल्याच्या अफवेने हाहाकार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी परिसरात वाघ आल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या दहशतीने परिसरातील लोकांनी शेतात जाणं बंद केलं आहे. गेल्या महिन्यात मारेगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात सराठी ता. राळेगाव…