Browsing Tag

tiger

4 दिवसानंतरही नरभक्षी वाघ मोकाटच…. नागरिक दहशतीत…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेला 4 दिवस उलटून गेले आहे. नरभक्षी वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे 25 ते 30 कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र अद्यापही नरभक्षी…

मुर्धोनी गावालगत आढळले वाघाच्या पायांचे ठसे

जितेंद्र कोठारी, वणी: मुर्धोनी या गावालगत असलेल्या नदीच्या किना-यालगत आज एका प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. सदर ठसे हे वाघाचे किंवा बिबट्याचे असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सकाळी 6 वाजता गावातील पिंटू घोगले हे शेतात जात असताना त्यांना…

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

श्रीवल्लभ सरमोकदम, वणी: शेतात जाताना एका शेतक-याला अचानक बाजूला एक वाघीण दिसली... वाघीण बघताच तो जागेवरच स्तब्ध झाला... दोघांची नजरानजर झाली... हा खेळ काही क्षण सुरू होता... मात्र अचानक वाघिणीने डळकाळी फोडली.... शेतकरी लगेच बाजुच्या झाडावर…

मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी गावांतर्गत चाटवन शिवारात वाघाचा मुक्त संचार आहे. वाघाने दोन गाईंवर हल्ला चढवून जखमी केले आहे. मांडवी गावांतर्गंत चाटवण शिवारात गजानन शंकर गोंड्रावार यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला केल्यामुळे बैल जखमी…

वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील स्मशानभूमी  परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता ट्रक चालकांना वाघ दिसला. तसेच रात्री दरम्यान वाघाने पाथरी येथील गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी आणि सिमेंट कंपनीत…

वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गाव चारही दिशेने जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. बहुतांश गावकऱ्यांच्या शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर वन्यप्राणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहे. ज्यामुळे शेतकरी हवालदिल…

टाकळी येथे वाघाचा शेतमजुरावर हल्ला

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील टाकळी येथील मजुरावर वाघने हल्ला करून जखमी केले. टाकळी येथील अर्जकवडा शेतशिवरात गजानन बतूलवार यांच्या शेतात मजूर कापूस वेचणी करत असताना वाघाने झडप घातली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. यामध्ये त्यांचे शर्ट फाटले व…

अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, रॅपिड रेस्क्यू टीमची कार्यवाही

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणा-या वाघिणीला अखेर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी जेरबंद करण्यात आले. बोरी परिसरात या वाघिणीला वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीमने…

वाघोबा आला रे आला, म्हणताहेत पवनारवाले

संजय लेडांगे, मुकुटबन: वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळालगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याचे गावकरी म्हणत आहेत. शेतीकाम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते…

सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी…