Browsing Tag

to

वणी ते कोलारपिंपरी रस्ता ठरतोय जीवघेणा

जब्बार चीनी, वणी : बामणी फाटा ते कोलारपिंपरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. हा रस्ता नागरीकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मात्र याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व लोकप्रतिनिधींना जाग येणार…

रस्ता जाम अन् वाढलं हे काम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते बोरी या मार्गावर नेहमीच होणाऱ्या जाम मुळे जनता त्रस्त झाली आहे. जाममुळे त्यांची काम वाढत आहेत. अडथळे येत आहेत. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. जाममुळे एक ते दिन किमी अंतरापर्यंत चारचाकी वाहनांची लाईन…

भजनमंडळास हार्मोनियम भेट

नागेश रायपुरे,मारेगाव: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील कुंभा येथे भजनावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रीत्यर्थ कुंभा येथील अरविंद ठाकरे यांनी गुरुदेव भजन मंडळास 22 हजार रूपये किमतीची हार्मोनियम…

नीलेश सपाटे यांची ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’साठी निवड

विलास ताजने, वणी: तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे यांची यंदाच्या 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सपाटे…

जेव्हा माणुसकी धावून येते… जखमीवर उपचार सुरू

जब्बार चीनी, वणी: माणुसकी जिवंत राहिली नाही अशी सर्वांची ओरड असते. आज सख्खेही सख्ख्यांच्या कामात येत नाही, असंही बोललं जातं. मात्र शिक्षक गुणवंत पचारे यांनी माणुसकीचा आदर्श जगापुढे ठेवला. अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी…

शिक्षकाविरोधातले गुन्हे मागे घेण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या…

आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस ठाण्याला

विलास ताजने, वणी: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टॅंडरायझेशन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस स्टेशनला मिळालं. या सर्टिफिकेटमुळे शिरपूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा दर्जा वाढला आहे. नियमावलीतील निकषांची पूर्तता केल्यामुळे वणी…

खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे…

‘सिमेंट सिटी’ ते ‘ऑरेंज सिटी’ थेट धावणार बस

विलास ताजने, वणी: सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथून ऑरेंज सिटी अर्थातच नागपूर बससेवेला नुकताच प्रारंभ झाला. राजुरा बस आगारकडून सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर, कोरपना येथील ग्रामस्थांनी सदर बस सुरू करण्याबाबत…