Browsing Tag

tradition

तब्बल ३५० वर्षांची हलत्या गणपतीची परंपरा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: पार्थिव श्रीगणेशाची स्थापना कोण करणार? गणेशोत्सवाचं पुढे काय होणार? अत्यंत काळजीच्या स्वरात थकलेले गणेशभक्त सत्पुरुष मुनी महाराज विचारत होते. तारखेड्याच्या पाटलांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम होता. आम्ही ही…

नवघरे परिवाराची ज्येष्ठ गौरीपूजनाची 100 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा

विवेक तोटेवार,वणी: गणेशचतुर्थी नंतर भाद्रपद शुक्ल सप्तमीला संपूर्ण देशभरात मोठ्या हर्ष व आनंदाने सुख, समृद्धी व शांती देणाऱ्या महालक्ष्मी (ज्येष्ठ गौरी)ची स्थापना केली जाते. या वर्षाला देखील दि. 10 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी मातेची स्थापना…

फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…

विद्यालय जपत आहे गेल्या २० वर्षांपासून ही परंपरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील राजीव कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या वीस वर्षांपासून 'भावबंध' सोहळा साजरा होतो. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गाससह विद्यालयातील प्रत्येक मुलगा व मुलगी एकाच कुटुंबातील सदस्य मानतात. सर्वच भाऊ-बहीण,…

श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे :  अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या…