Browsing Tag

treatment

100 रुपयांत दुरुस्त होऊ शकतो कोरोनाचा रुग्ण !

सुशील ओझा,झरी: तालुक्यात दररोज कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढत आहे. कोरोना टेस्ट केल्यावर मुद्दाम पॉजिटिव्ह दाखवून लोकांना दवाखान्यात भरती करून पैसे उकळले जात असल्याची चर्चा आहे. तसेच भरती करण्यात आलेले रुग्ण घरी परत येत नाही. अशा अफवा, विविध…

मेंढोली येथील महिलेला शेतात झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: शेतात कपाशीचे निंदण करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाला. ही घटना दि. 12 शनिवारी दुपारच्या सुमारास मेंढोली येथे घडली. सदर महिलेवर वणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. नीलिमा…

मंदर येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदर येथील एका शेतगड्याला दि. 7 सोमवारी दुपारी सर्पदंश झाला. महादेव मडावी (38) असे शेतगड्याचे नाव आहे. मंदर येथील शेतकरी मनीष बोढे यांच्या शेतात कपाशीवर कीटकनाशक फवारणीचे काम…

साथीच्या रोगांनीग्रस्त जनावरांवर विनामूल्य उपचार करावेत

नागेश रायपुरे, मारेगाव : अवघा मारेगाव तालुका बैलांवर आलेल्या साथीच्या रोगाने ग्रासला आहे. त्यामुळे पशुंच्या खाजगी डॉक्टर्सकडून होणारी आर्थिक लुबाडणुकीने शेतकरीबांधव त्रस्त झाला. याची दखल युवासेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन पचारे आणि शहर…