Browsing Tag

ukni

अखेर पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेणा-या तरुणाचा मृतदेह आढळला

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी उकणी येथील एका तरुणाने पाटाळा येथील पुलावरून उडी घेतली होती. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. अखेर दोन आठवड्यानंतर गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह गोंडपिंपरी येथील सकलूर गावाच्या…

उकणीतील तरुणाने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याचा संशय

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर तरुणाचा मोबाईल व बाईक पुलावर आढळून आला आहे. मोबाईलवरून माहिती काढली असता बेपत्ता…

उकणीतील तरुणाची जंगलात आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथील आकाश दिवाकर दरवेकर (27) याने सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मोहुर्ली येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा उकणी येथील वाल्वो कंपनीत क्लिनर म्हणून काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या…

पिंपळगाव, उकणीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

वणी: तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवून सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

उकणीमध्ये कबड्डीचे भव्य खुले सामने

वणी: न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ उकणी यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 जानेवारीपासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी…

कोळसा तस्करी: धक्कादायक…. कोळसा तस्करांची वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण 

रवि ढुमणे, वणी: शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वेकोलीच्या उकणी खाणीत कोळशाची चोरी करताना कोळसा चोरट्याला  सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले. परिणामी कोळसा चोरट्याने त्या रक्षकला मारहाण केल्याची तक्रार शिरपूर ठाण्यात देण्यात आली आहे.…