Browsing Tag

updates

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.आज 2 जून रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर, 50 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31 में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण…

आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर…

मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका…

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांतील वणीतील आंबेडकर चौकातील 3, रविनगरातील 1 तर 1 जण राजूर कॉलरी इथला आहे. नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे…

सोमवारी तालुक्यात फक्त 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळला.आलेला रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर येथील आहे. या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 779 झाली आहेत. आज…