Browsing Tag

uposhan

लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी…

जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद घरकूल योजनेंतर्गत १४८२ घरकुल मंजूर झाले आहे. नगर परिषदेने त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. परंतु जागेची मोजणी करून नमुना ८ अ तयार करण्याचे पुढील काम करण्यास भूमी अभिलेख विभाग टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ७…

अखेर उपोषण करणाऱ्यांना यश

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले. योजनेचे घरकुल बांधकामही बहुतांश लोकांनी केले. परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वांचे काम ठप्प पडले. दुसऱ्या…

झरीच्या निकृष्ट कामाविरुद्धच्या उपोषणाची फलश्रुती काय?

सुशील ओझा, झरी: नगरपंचायतच्या कामांविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन महिन्यात कुठलीही कारवाई नसल्याने हे आश्वासन हवेत विरले का तसेच उपोषणाची फलश्रृती…

निकृष्ट कामाविरुद्ध नगरसेवक व ग्रामस्थांचे उपोषण

सुशील ओझा, झरी : ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन साडेतीन वर्षांच्यावर झाले आहे. आदिवासी नगरपंचायत असल्याने विकासकामाकरिता शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करण्यात येत आहे. तसेच कामाचा…

उपोषणकर्त्यांची थेट आयजी कडे तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी…

सुरपाम व तिरणकार मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

रोहण आदेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी यवतमाळ…