Browsing Tag

Vanchit

वंचितचे दिलीप भोयर यांनी हाती घेतली तुतारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे…

जाती उपवर्गीकरण व क्रिमिलेयर विरोधात वंचितचे निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचा आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलेयर लावण्याचे मत व्यक्त केले. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन…

आज वणीत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता स्थानिक खंडोबा वाघोबा देवस्थानात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज…

वणीत गुरुदेव सेना व वंचित आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तहसील कार्यालयावर मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दु. 1 वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चा झाला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष…

वणीत वंचित बहुजन आघाडीचा वर्धापनदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वंचितने आपले खाते उघडले असून…

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरपीडितांना तात्काळ 5 लाखांची मदत द्या

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील पुरपीडीत शेतकरी व शेतमजुरांना प्रति कुटुंब 5 लाखाची तातडीची मदत शासनाने द्यावी. अशी मागणी वणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे करण्यात आली…

वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे

निकेश जिलठे, वणी: नुकतीच वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 44 जणांची ही जंबो कार्यकारिणी होती. मात्र त्यातील 20 पदाधिका-यांनी राजीनामे पाठवल्याने वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावार आली आहे. नवनिर्वाचित तालुका…

वाढत्या महागाईविरोधात सोमवारी वंचितचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिजेल पाठोपाठ आता खाद्यतेल आणि इतर गोष्टींचेही दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे असा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे वणीत सोमवारी…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासी द्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून माळी महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी…