Browsing Tag

Vegaon

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगाव येथील नागरिकांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्यविभागाच्या वतीने तालुक्यातील वेगावं येथे शेकडो ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यामध्ये गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे यांनी…

धक्कादायक ! भालेवाडीत डायरियाची लागण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: चारशे लोकवस्ती असलेल्या भालेवाडी गटग्रामपंचायत मधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिक बाधित झाले आहे. अकरा रूग्णांना मारेगाव येथील रूग्णालयात दाखल करन्यात आले…

डोंगरगाव (दहेगाव) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किसान सभेचे आमरण उपोषण

वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे.…