Browsing Tag

Vegetable

शहरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आधीच कोरोनाच्या संकटाने व त्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता कुठे तरी परिस्थिती हळूहळू सावरला लागली असताना महागाईने डोके वर काढायला सुरवात केली आहे. पेट्रोल,…

भाजी गं भाजी, तुला कसली नाराजी!

तालुका प्रतिनिधी, वणी: गेल्या आठ दहा दिवसांपासून तालुक्यात सतत पडत आहे. मोठ्या बाजारपेठेसह ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. परिणामी ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढलेत. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे.…

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात झरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

सुशील ओझा, झरी: जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जिल्हा कृषि विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतभवन, जिल्हा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री तथा महसूल मंत्री…

आजची कारवाई: 5 भाजी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार,वणी: वणीतील नगर परिषदेच्या जवळ बसून भाजी विक्री करणा-य पाच भाजी विक्रेत्यांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली…

वणीत भाजीच्या दुकानाचा झाला भाजीपाला

जब्बार चीनी, वणी: शहरात इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी भाजी विक्रीचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे प्रमुख चौकात भाजी विक्रेत्यांचीच गर्दी जास्त दिसत आहे. याबाबत नागरिकांनी सोशल मीडीयावरून प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर नगर परिषदेचे…