Browsing Tag

vidarbh

पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम व…

मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, गल्ल्या झाडत होते. दादरला हे दृष्य पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. अनेकांना ही स्टंटबाजी वाटली. वर्तमानपत्रांनी, व्यंगचित्रकारांनीदेखील टर उडवली.…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची शहर आणि तालुका कार्यकारणी गठीत

विलास ताजने, मेंढोली : वणी येथील विवेकानंद विध्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जनता विध्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. बरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष…