Browsing Tag

vidarbha

वणीत विदर्भवाद्यांतर्फे आंदोलन, नागपूर कराराची होळी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात दुपारी हे आंदोलन झाले. राज्य निर्मितीसाठी आवश्यक…

वणीत विदर्भवाद्यांचे उग्र आंदोलन, टायर जाळून केला निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेगळ्या विदर्भासाठी आज वणीत विदर्भवाद्यांतर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. दुपारी रेल्वे फाटकाजवळ रस्ता रोको आंदोलन करीत आंदोलकांतर्फे टायर जाळण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक विस्कळीत…

ख्रिसमस उत्साहात साजरा, सुट्यांत नंदनवन फुलले

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः विश्वाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. विविध चर्चमध्ये त्यानिमित्त विशेष प्रार्थना, भक्ती आणि अन्य कार्यक्रम झालेत. यावर्षी कोरोनाच्या…

संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ तेली समाज महासंघ वणी तालुक्याच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती स्थानिक जगनाडे चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे…

झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून…

विदर्भ राज्य संकल्पदिन साजरा

जब्बार चीनी, वणी: विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे अशी शिफारस या आयोगाने केली होती. परंतु काँग्रेस सरकारने आयोगाचा अहवाल मान्य केला नाही. विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरु झाला व आजही सुरूच आहे.…

“विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’

जब्बार चीनी, वणी: "विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा' जणू काही असंच म्हणत होते आंदोलनकर्ते. विदर्भावर होत असलेल्या आरोपांचा पाढा वाचत सोमवारी 28 सप्टेंबर 2020 ला नागपूर कराराचा निषेध झाला. तसेच होळीही झाली. विदर्भभर जिल्हा स्तरावर,तालुका…

पुरामुळे पूर्व विदर्भात पुरामुळे महावितरणचे ९ कोटींचे नुकसान

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने प्रभावित झालेल्या सुमारे…

लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची जयंती साजरी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची तिथी प्रमाणे जयंती साजरी झाली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बापुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या प्रसंगी वणी…

वणीच्या विमाशी संघाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

विलास ताजने, वणी: वणी येथील धनोजे कुणबी सभागृहात (दि.८) रविवारला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वि.मा.शि. संघाचे…