Browsing Tag

vidarbha sahitya sangh

आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ…

साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दिलीप अलोणे तर सचिवपदी अभिजीत अणे

जितेंद्र कोठारी, वणी: साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात यावर्षी शतकोत्सव साजरा करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांची अध्यक्षपदी, राज्यशासन…

वणीतील साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

निकेश जिलठे, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे साहित्य संमेलन दि.19 ते 21 जानेवारी दरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात सम्पन्न होत आहे. या संमेलनाचे उदघाटन दि.19 जानेवारीला दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

वणी येथे रंगणार साहित्य सम्मेलन

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे संमेलन या वर्षी वणी येथे होणार आहे. 19 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत हे सम्मेलन रंगणार आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध महाकवी सुधाकर गायधनी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून या…

आज वणीत प्रसिद्ध नाटककार ठेंगडी यांचे व्याख्यान

सुनील बोर्डे, वणी: स्थानिक विदर्भ साहित्य संघ शाखेच्या वतीने प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी ( नागपूर ) यांचे व्याख्यान दि. 17 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी रात्री 7 वाजता नगर वाचनालय सभागृहात आयोजिण्यात आले आहे. स्व. वामनराव…

वणीत रविवारी भरणार साहित्यिकांची मांदियाळी

वणी: विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने दि.13 ऑगस्टला वसंत जिनिंगच्या सभागृहात जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी…