Browsing Tag

Vijay Chordiya

वणीत रंगणार एकल नृत्य स्पर्धा 28 जुलै रोजी

बहुगुणी डेस्क, वणी: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तीगीतांवर आधारित एकलनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक छोरिया लेआउट मधील श्री विनायक मंगल कार्यालयात होईल. नाव नोंदणीकरिता 25 जुलै ही…

विधानसभा निवडणुकीसाठी विजय चोरडिया यांनी थोपटले दंड

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणूक जवळ येताच इच्छुक उमेदवारांच्या तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाला वेग आला आहे. राजकाऱणातील ज्येष्ठ असलेले व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विजय चोरडिया यांना आपला वणी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा…

शिंदोला येथील शिबिरात 600 हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला येथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा पंचक्रोशीतील 600 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक रत्नकला मंगल कार्यालयात हे शिबिर झाले. स्वर्गीय पारसमलजी…

प्रचारासाठी विजय चोरडिया यांचा विविध गावात दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील विविध गावात विजय चोरडिया यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दौरा सुरु आहे. त्यांची गावखेड्यात सुरु असलेल्या कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात…

विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धडाका

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून यात भाजप व मित्रपक्षातर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया हे देखील या रणधुमाळीत उतरले आहे. रविवारी दिनांक 7…

दोन्ही पाय अधू झालेले जानबा अनेक वर्षांनी पडले घराबाहेर….

बहुगुणी डेस्क, वणी: पत्नीचा मृत्यू, मुलबाळं नाही, आजारामुळे दोन्ही पाय अधू झाल्याने निराधार अवस्थेत अत्यंत हालाखीचे जीवन जगणा-या मेंढोली येथील एका वृद्धाला विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा करणू कोवे असे वृद्धांचे नाव…

निराधार व गरजूंना ब्लॅकेट, उबदार कपड्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री निराधार, गरजूंना ब्लँकेट, स्वेटर, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या मदतीने…

भालर व मुकुटबन येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 700 रुग्णांची तपासणी

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरात…

भालर व मुकुटबन येथे भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 18…

दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर साहित्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. स्थानिक रंगनाथ स्वामी मंदिरात हा स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा…