विनायक नगरमध्ये रस्त्यावर साचले पाण्याचे तळे
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विनायक नगर वार्ड क्रमांक 1 मध्ये पाऊस येताच रस्त्यावर तळं साचते. यामुळे येथे राहणा-या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वार्डातील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार देखील केली. मात्र…
