गर्लफ्रेंडचे जुळले लग्न, व्हिडीओ व्हायरल करून बॉयफ्रेंडचे विघ्न
बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाते हे विश्वासावर तरले असते. मात्र काही बॉयफ्रेंड हे याला कलंक ठरतात. गर्लफ्रेंडला ते आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात. आधी बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार…