Browsing Tag

Vishvas Nandekar

संजय देरकरांची संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी

विवेक तोटेवार, वणी: संजय देरकर हे संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी करीत आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केला आहे. संजय देरकर हे पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता शाखा फलकाचे अनावरण करीत आहे.…

भगवा सप्ताहानिमित्त विविध राजकीय व सामाजिक उपक्रमाचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: शिवसेना (उबाठा) गटातर्फे सध्या वणी विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित विविध राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शिवसेनेचे जिल्हा…

शिवसेनेत तिकीटाच्या दावेदारीसाठी चढाओढ, कुणाचा दावा प्रभावी?

निकेश जिलठे, वणी: निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार तिकिटच्या फिल्डिंगला लागले आहेत. सध्या वणी विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीत काँग्रेस की शिवसेनेला (उबाठा) जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच…

रेती, खनिज चोरीबाबत माजी आमदार विश्वास नांदेकर आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील रेती घाट रेती ठेकेदारांनी पोखरून काढले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कर्ज धोरणाबाबत बँकेशी चर्चा करावी. तसेच वणीतील रुक्मिणी कोल वॉशरी मधून जो निकृष्ट प्रतीचा कोळसा…

खासगी कोविड हॉस्पिटलच्या समर्थनासाठी शिवसेना सरसावली

जब्बार चीनी, वणी: खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आता माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी उडी घेतली आहे. खासगी कोविड हॉस्पिटलला समर्थन जाहीर करत त्यांनी कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच हॉस्पिटलला सुरक्षा द्यावी अशी…

विश्वास नांदेकर यांचे आमदारांवर खळबळजनक आरोप

जब्बार चीनी, वणी: सध्या उन्हाळा तापला असताना दुसरीकडे वणीतील राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. यात पदाचा गैरफायदा घेणे, सुडाचे…

बोटोणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोनी येथे जि.प प्राथ.शाळा येथे मंगळवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या तर्फे आयोजित केला गेला होता. आरोग्य…

विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 600 स्पर्धकांचा सहभाग

प्रतिनिधी, शिंदोला: शिंदोला येथे रविवारी 13 ऑगस्टला विदर्भ स्तरिय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात नेरचा (अमरावती) किशोर जाधव, महिला गटात नागपूरची राजश्री पदमगिरवार,अठरा वर्षे खालील मुलांच्या गटात वासीमचा दशरथ वानी तर चवदा…