Browsing Tag

Wani Bahuguni Impact

‘वणी बहुगुणी’च्या बातमीमुळे मिळाली चोरीला गेलेली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: एकदा दुचाकी चोरीला गेली की ती परत मिळणे जवळपास अशक्य असते. मात्र एका सुजान वाचकामुळे दुचाकी मालकाला त्याची चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या दोन दिवसात परत मिळाली. शहरातील जैन ले आऊट येथे 21 ऑगस्टच्या रात्री मोपेड चोरीची…

इम्पॅक्ट – अखेर रासा येथील शेतकऱ्याला मिळाला ‘सन्मान’ 

जितेंद्र कोठारी, वणी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा, याकरिता तब्बल 10 महिने विविध कार्यालयात पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टलवर तक्रारी आणि वणी बहुगुणी न्युज पोर्टलने वेळोवेळी शेतकऱ्याची व्यथा शासन दरबारी मांडली. अखेर पंतप्रधान…

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: अखेर शिवनाळा वासियांना मिळाला डांबरी रस्ता

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. याबाबत 'वणी बहुगुणी'ला वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले व इस्टिमेटनुसार कामास सुरूवात झाली.…

शिरपूर-शिंदोला रस्त्यावरील ‘त्या’ खड्ड्याची झाली दुरूस्ती

विलास ताजने, शिंदोला: शिरपूर ते शिंदोला रस्त्यावरील पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडलेला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. सदर खड्ड्याची डागडुजी करण्यासंदर्भात सचित्र बातमी वणीबहुगुणी न्युज पोर्टल मध्ये प्रकाशित…