Browsing Tag

wani corona

कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…

लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत ग्राम पंचायत लालगुडा येथे शुक्रवार 4 मे रोजी कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.…

आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात मंगळवारी दिनांक 2 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले. यात श्रीकृष्णभुवन परिसर 1, वासेकर लेआऊट 1, मनीषनगर 1 असे वणी शहरातील रुग्ण आहेत. तर चिखलगाव 2, पुनवट (वणी)2, गणेशपूर 1, उमरी (वणी) 1 असे ग्रामीण…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.आज 2 जून रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर, 50 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31 में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण…

आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह…

मारेगाव तालुक्याला दिलासा आज एकही पॉझिटिव्ह नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 29 में रोजी तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 97 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात एकही पॉझिटिव्ह…

डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर…

गवारा ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 टेस्ट कॅम्प

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील गवारा ग्रामपंचायतीद्वारा गावात कोविड 19 च्या टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये गावातील 90 लोकांनी आपली चाचणी करून घेतली. जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. गावातील…