Browsing Tag

Wani Police Staion

दुचाकी अपघातात वागदरा येथील युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीच्या अपघातात वागदरा दरा (नवीन) येथील तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवार 25 नोव्हेंबरच्या रात्री 6.30 वाजता सुमारास वणी वरोरा मार्गावर सावर्ला उड्डाण पुलावर हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी राजू विनायक उईके (32) रा.…

अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी : अपघातात गंभीर जखमी झालेल्या अडेगाव येथील तरुणाची 4 दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारा दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात गुरूवारी रात्री त्या तरुणाची प्राणज्योत मालवली. संदीप विठ्ठल पानघाटे (27) रा. अडेगाव, ता.…

डोक्यावर पाटा आपटून घरमालकाचा खून

जितेंद्र कोठारी, वणी : खोलीचा भाडयावरून झालेल्या वादातून भाडेकरूने मसाला वाटण्याचा दगडाचा पाटा घरमालकाचा डोक्यावर आपटून निर्घृण खुन केला. आज गुरुवार पहाटे 4 वाजता दरम्यान राजूर (कॉलरी) येथे ही थरारक घटना घडली. राजू पोचम बोडपेलवार (45) असे…

गांजा तस्कराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणीत एका दुकानातून गांजा विकणा-या इसमाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की वणीतील शास्त्रीनगरमध्ये…

वणी ठाण्यात शांतता कमेटीची बैठक संपन्न

सुशील आडकिणे, राजुर: वणी पोलीस ठाण्यात आगामी गोकळ अष्टमी, पोळा, गणेश उत्सव, बकरी ईद, दुर्गोत्सव आदी सणउत्सवाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचं आयोजन ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांनी केले होते. या बैठकीत शहरातील शांतता…