दुचाकी अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीची झाडाला ठोस लागून घडलेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वणी भालर मार्गावर बुधवार 18 मे रोजी रात्री 8 वाजता दरम्यान ही घटना घडली. विनोद मारोती जगताप (34) रा. पटवारी कॉलोनी वणी असे मृत तरुणाचे…