Browsing Tag

WCL

कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…

वामनराव देऊळकर यांचे दुःखद निधन

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालय येथे कार्मिक प्रबंधक म्हणून कार्यरत वामनराव देउळकर यांचे 23 ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झाले. ते नगर पालिकेच्या माजी सभापती सौ. संतोषा देऊळकर यांचे पती होते. गेल्या सहा महिन्यांपासून…

वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात 3 खासगी कोळसा व्यावसायिकांच्या कोल डेपोवर गुरुवारी सायंकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी कोळसा प्लॉटवर अनधिकृत कोळसा उतरवीत असताना तीन ट्रक जप्त करण्यात आले. या कार्यवाहीत 3 ट्रक चालक…

कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ एरियाच्या कोलारपिंपरी खाणीत सीबीआय आणि विजिलेन्सने धा़ड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा छापा मारण्यात आला. आलेल्या अधिका-यांनी कोलारपिंपरीच्या स्टॉकयार्डमध्ये जाऊन कोळशाची…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

जब्बार चीनी. वणी: वेकोलि वणी नार्थ मधील एका कर्मचा-यावर आरोपपत्र (चार्जशिट) असताना त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप एका अधिका-याने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच या अधिका-याच्या इतर भोंगळ्या कारभाराचीही…

आरोपपत्र असताना पदोन्नती!

जब्बार चीनी, वणी: वेकोली वणी नार्थमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप पत्र असताना प्रबंधनाने त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप केला आहे. या संबंधीची तक्रार विजिंलेस कडे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने संबंधीताचे धाबे दणाणले आहे.…

राजूर फाटा ते राजूर रस्त्याची दुरवस्था

जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने…

शिंदोल्या जवळ होणार मुंगोली गावाचे पुनर्वसन !

विवेक तोटेवार, वणी:  दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची…