Browsing Tag

WCL

वर्चस्वाच्या वादातून WCL कामगार नेत्याची निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी तालुक्यातील कुंभारखणी कोलमाईन्स वसाहतीत शनिवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान एका कामगार नेत्याची धारदार शस्त्रांने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे.…

कोळसा तस्करांवर कारवाई, चार ट्रक जप्त

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू आहे. मीडियाने देखील हा मुद्दा वारंवार उचलला होता. मात्र त्यावर कार्यवाही शून्य दिसून येत होती. शिवाय झाली तरी ती थातुरमातुर कार्यवाही असायची. मात्र काल रात्री उशिरा 1…

वेकोलीच्या धुळीने शेतकऱ्यांचं पांढर सोनं झालं काळं

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाण प्रशासनाने खाणीत ड्रॅगलाईन मशीन साठी वापरण्यात येणाऱ्या ब्लॅस्टिंगमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील पांढर सोन आता वेकोलीच्या मनमानीने काळेभोर झाले आहे.…

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ३० आॅक्टोबरपासून आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेन्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ३० आॅक्टोबर २०१७ पासून अापल्या न्याय…

कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर संबंधित…

वेकोलि नोकरी देणार नसेल, तर जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही

वणी: जोपर्यंत जमिनीच्या बदली रोजगार दिला जात नाही तोपर्यंत वेकोलि प्रशासनाला जमीन अधिग्रहण न करू देण्याची भूमिका प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी  घेतली  आहे. वारंवार निवेदने आणि इतर मार्गांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा वेकोली खाण  …

मुंगोली गावाच्या पुनर्वसनाची समस्या अधांतरी

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील मुंगोली गावालगत असलेल्या कोळसा खाणीमूळे ग्रामस्थांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो. तरीही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शिंदोला लगतच्या कुर्ली…

राजूर कोळसा खाणीला द्वितीय पुरस्कार

वणी: ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या राजूर येथील भूमिगत कोळसा खाणीला सर्वोत्कृष्ट खाणीचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या या सोहळ्यात राजूर कोळसा खाणी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडा भूमिगत कोळसा खाणीने अपेक्षीत लक्ष पार…

राजूर वेकोली वसाहतीच्या घरात शिरले नालीचे पाणी

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक 6 या वेकोली वस्तीतील नाल्या पूर्ण निकामी झाल्या असल्यानं नालीचे पाणी चक्क तिथं राहणा-या लोकांच्या घरात शिरले आहे. याबाबत सरपंचानं अनेकदा वेकोलीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तरी देखील…

वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी: वणी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचं नाव गजानन बापुराव भोयर आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्या असलं तरी या घटने संदर्भात…