‘जनता रॉक्स’ गृपची दिल दोस्ती दुनियादारी
निकेश जिलठे, वणी: फ्रेंड्स जुने होतात पण खूप कमी मैत्रीत जुन्यातही नवे पणा टिकून असतो. असाच प्रत्यय वणीतील कधीकाळच्या मैत्रांच्या मैत्रीचा आलाय. ते सर्व सोबत शिकायचे. हाफ पँट पासून अनवाणी पायानं वणीतील गल्लोबोळातून सुरू झालेला त्यांचा…