Browsing Tag

worker death

झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी : झाड तोडताना झाडाची फांदी अंगावर कोसळून रोजंदारी मजुराचा जागीच मुत्यू झाला. शनिवारी 7 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुमारास नायगाव शिवारात ही घटना घडली. जगन्नाथ किसन जीवणे (65) रा. नायगाव असे मृत इसमाचे नाव आहे.…