Browsing Tag

Worker

मागण्या मंजूर झाल्याशिवाय मागे हटणार नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रशासनाने फक्त कागदोपत्री मागण्या मंजूर केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्यास प्रशासनाने मजबूर केले. मागण्या पूर्ण मंजूर झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. जनतेच्या हितासाठी माझा लढा चालूच ठेवील. असे…

मातीत राबणाऱ्यांचे मानलेत तिने ’असे’ आभार

सुशील ओझा, झरी: तरुण डॉक्टरचा वाढदिवस म्हणजे एरवी हायफायच सेलिब्रेट होतो. एखादं मोठं हॉटेल, हाय प्रोफाईल गेस्ट वगैरे. या परंपरेला तडा दिला एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांनी. शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करून त्यांनी आपला…

अखेर ‘त्या’ शेतगड्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: पंधरा दिवसांपूर्वी मंदर येथील एका शेतगड्याला फवारणी करताना सर्पदंश झाला होता. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेऊन तो घरी आला. मात्र त्याचा  दि. 19 शनिवारी रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील मंदर येथील शेतकरी…

कामगारांचा जीव वाचवा: विविध संघटनांची मागणी

जब्बार चीनी, वणी: औरंगाबादजवळील भीषण रेल्वे दुर्घटनेत 16 मजुरांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली.  किमान यापुढे तरी कोणीही पायी गावी जाणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी.…

उपाशी पोटी आणि अनवाणी पायाने मजूर झारखंडला रवाना

विवेक तोटेवार, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करीत असलेल्या मजुर आपल्या गावाकडे जाण्यास निघाले. आयसीसीपीएल कंपनीने कामावरून काढले असल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते आपल्या मूळ राज्यात झारखंडला…

लाइनमन व खासगी कामगाराची भूमिका शंकास्पद

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथील घरांची संख्या दोन हजारांच्या वर असून ९५ टक्के पेक्षा जास्त घरात वीज कनेक्शन आहे. गावातील जोडलेल्या वीज कनेक्शनमध्ये अनेक कनेक्शन बोगस असल्याची माहिती आहे. तसेच अनेकांना वीजबिल येत नाही तर अनेकांना…

डोळा निकामी झालेल्या कामगाराला अखेर न्याय

सुशील ओझा, झरी: विनोद जंगीलवार या तरुण कामगाराला अखेर न्याय मिळाला आहे. फॅक्ट्रीत काम करताना त्याचा डोळा निकामी झाला होता. कामगार कायद्यानुसार त्याला कंपनीकडून योग्य तो उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र कंपनीने या कामगाराकडे सपशेल दुर्लक्ष…