Browsing Tag

world women’s day

जागतिक महिलादिन तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव लवकरच सुरू होत आहे. संपूर्ण विश्वात याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोबतच जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरूच आहेत. हे दोन्ही उपक्रम मारेगाव मैत्री कट्टा…

शक्तीचं प्रतीक असलेल्या महिलांनी अधिक बळकट व्हावं- प्रा. नीलिमा दवणे

बहुगुणी डेस्क, वणी: स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे. ती आदिशक्ती आहे. तिला आजच्या काळात अधिक बळकट करा. तिला तिच्या शक्तीची जाणीव करून द्या. असे प्रतिपादन प्रा. डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. त्या मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज महिला…

महिलांचे कार्यक्षेत्र आता आकाशाएवढे- मंजिरी दामले

बहुगुणी डेस्क, वणी: आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या यशाच्या कक्षा वाढत आहेत. महिलांचे कार्यक्षेत्र हे आकाशाएवढे झाले आहे. असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या पदाधिकारी मंजिरी दामले यांनी केले. लायन्स चॅरिटेबल…

परिवारातील आद्यगुरु म्हणजे सासू आणि माता- वैद्य सुवर्णा चरपे

बहुगुणी डेस्क, वणी: सारखी सूचना देणारी समजली तर ती सासू जड होईल. आई चित्रकलेची शिक्षक असते. ती आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र रेखाटण्याची मुभा देते. तर सासू ही गणिताची शिक्षका असते. ती काटेकोर असते. यापाठीमागे तिचाही अनुभव असतो. खरं…

आपण सासूला कधी समजून घेतलं आहे काय?

बहुगुणी डेस्क, वणी: सासु-सुनेचं नातं हे नेहमीच चर्चेत असतं. नवरा असो की बायको असो, दोघांनाही शक्यतो सासू असते. ही भावनिक नात्यांची बांधीलकी फार गुंतागुंतीची तर कधी खूप सहज असते. 'सासू समजून घेताना' आनंदही होतो. तर बऱ्याचदा भावनिक घालमेलही…

वयाच्या तिशीनंतरही महिलांनी केलं अफलातून कला प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वयाची तिशी ओलांडली की, शक्यतो महिला चूल आणि मूल यातच अडकतात. मात्र मारेगाव येथील याच माहिलांनी आपल्या कलात्मक प्रदर्शनानं उपस्थितांना अवाक करून सोडलं. निमित्त होतं जागतिक महिला दिनाचं. मारेगाव मैत्री कट्टा गृप तर्फे…