Browsing Tag

Yavatmal

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते.…

झरी येथील पोस्ट ऑफिस ठरले पांढरे हत्ती

सुशील ओझा, झरी: आजच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यवहाराला उतरती कळा लागली आहे.  परंतु ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पोस्टाला किंमत आहे. यादरम्यान झरी तालुका स्तरावर लोकांच्या दैनंदिन पत्र व्यवहार करण्यासाठी जावे लागते.…

कारेगाव(परंबा) येथील वनव्यवस्थापन समिती प्रथम पुरस्काराने सन्मानित

सुशील ओझा, झरीः वन संपदेने नटलेल्या या तालुक्यातील कारेगाव ( पारंबा) येथील वनव्यवस्थापन समितीस सन 2017 -18 या वर्षाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पालकमंत्री मदान येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण…

आणि अंधारलेल्या झोपडीतून वाहू लागल्या प्रकाशाच्या लाटा…..

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत  ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा…

महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगारांचा गौरव

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: .1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन व कामगार दिन अशा दुहेरी औचित्यात महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगार गौरविण्यात आले. विद्युत भवन , शिवाजी नगर , कँम्प येभे पार पडलेल्या कार्यक्रमात…

महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी यवतमाळ येथे महारक्तदान शिबीर

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना अभिवादन व रूग्णांना मदत करण्यासाठी माँ आरोग्य सेवा समिती व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळच्या वतीने उद्या 1 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

महाराष्ट्रदिनाला माय माऊली सन्मान सोहळा

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: ‘माय माऊली गौरव समिती’च्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या दि. 1 मे रोजी जिल्ह्यातील पाच आईंचा माय माऊली सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन…

धक्कादायक… स्वतःची चिता रचून शेतक-याची आत्महत्या

यवतमाळ: एका वृद्ध शेतकऱ्यानं स्वत: ची चिता रचून आत्महत्या केल्याची घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील ही घटना आहे. इथल्या वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या…