Browsing Tag

Zari

गरिबीमुळे कृष्णाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगणार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाज कुटुंबातील मुलगा कृष्णा बाजीराव शिंदे हा वर्ग 12 वीमध्ये कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब…

तरुण युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणाचं नाव पवन कावडू ढोके (23) असून तो पुणे येथे शिक्षण घेत होता. लॉकडाऊन मुळे पवन हा आपल्या घरी…

बँक व पोस्ट ऑफिस कडून वीजबिल स्वीकारणे बंद

सुशील ओझा, झरी: महावितरणने वीजबिल स्वीकारण्याची जवाबदारी आधी मध्यवर्ती बँक आणि पोस्ट ऑफिस यांना दिली होती. त्यानंतर ती जबाबदारी राजलक्ष्मी बँक यांना दिली. मात्र या बँकेने सुद्धा बिल स्वीकारण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे हजारो महावितरण…

मुकुटबन येथील 3 पोजिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे तीन रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे तिन्ही रुग्ण मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील होते. हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्यामूळे मुकुटबनवासियांना थोडा फार दिलासा…

हंसराज अहिर व आ. बोदकुरवार यांची RCCPL कंपनीला भेट

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीत मुकुटबन व परिसरातील तसेच बाहेर राज्यातील सुमारे १७०० ते १८०० कामगार काम करतात. या कंपनीत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा…

गुरुकुल कॉन्व्हेंटची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. यात मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट ची कु. चांदणी खरवडे हिने ९४.८० टक्के गुण घेऊन प्रथम कमांक प्राप्त केला तर साक्षी मुसळे आणि खुशी मेश्राम या…

झरी तालुक्यात आढळले कोरोनाचे 3 रुग्ण

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात आज 3 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे तिन्ही रुग्ण पुरुष असून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील कामगार आहेत. लॉकडाऊनमध्ये कामगार घरी गेले होते. मात्र कंपनी सुरु करण्यास सरकारने परवानगी…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया व खतांचे वाटप करा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांची कापूस तूर सोयाबिन व इतर पिकांची पेरणी होऊन झाली आहे. पिके सुद्धा उभे झाले आहेत. परंतु पिकाकरिता युरिया व खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे झरी…

एमपीएससी परीक्षांचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देऊ नका

सुशील ओझा, झरी: एमपीएससी (Mpsc) सारख्या परीक्षा महा पोर्टलद्वारे घेण्यात आल्या. मात्र त्यातुन कामात टाळाटाळ, भ्रष्टाचार, नावाचा घोळ इत्यादी अऩेक गोंधळ निदर्शनास आणुन दिल्या नंतरच हे पोर्टल बंद करण्यात आले. मात्र या परीक्षांची जबाबदारी…

वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे. वणी परिसरात मोठ्या संख्येने सिकलसेलचे रुग्ण आहेत. परिसरातील रक्तदान शिबिरात शेकडो बॅग रक्त संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेढीला जाते. अशासकीय रक्तपेढीतुन…