Browsing Tag

Zari

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची…

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारची शेतक-यांसाठी असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे. आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील…

चोरट्याने फोडले कृषी केंद्र

सुशील ओझा, झरी: झरी येथील लक्ष्मी कृषी केंद्रात 20 जुलैच्या रात्री दुकानामागील खिडकी तोडून बियाणे चोरून नेल्याची घटना घडली. प्रमोद मंचलवार असे फिर्यादीचे नाव आहे. प्रमोद मंचलवार यांचे लक्ष्मी कृषी केंद्र नावाचे पोस्ट ऑफिसजवळ दुकान आहे. 21…

ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजारांचा दंड

सुशील ओझा, झरी: विनारॉयल्टी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरमालकाला १ लाख १५ हजारांचा दंड करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे. रेतीघाटावरील बंदी उठताच रेतीचोरी सुरू झाली आहे.…

झरीत बोगस दारूचा महापूर

सुशील ओझा, झरी : तालुक्यात एक वर्षांपासून दारू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बोगस दारू विक्री होत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील सतपेल्ली येथून वठोली ते तेलंगणात दारूचा पुरवठा होत केल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी…

झरी नगरपंचायतीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम

सुशील ओझा, झरी : आदिवासी बहुल असलेल्या झरीतील ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतला शासनाकडून विकासकामाकरिता वेळोवेळी निधी मिळतो. नगरपंचायतमधील प्रत्येक वॉर्डाचा चेहरामोहरा बदलावा व जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्या, हा निधी…

डोळा निकामी झालेल्या कामगाराला अखेर न्याय

सुशील ओझा, झरी: विनोद जंगीलवार या तरुण कामगाराला अखेर न्याय मिळाला आहे. फॅक्ट्रीत काम करताना त्याचा डोळा निकामी झाला होता. कामगार कायद्यानुसार त्याला कंपनीकडून योग्य तो उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र कंपनीने या कामगाराकडे सपशेल दुर्लक्ष…

अनधिकृत तेंदुपत्ता संकलन: तेंदुपत्ता घेऊन कंत्राटदार पसार

सुशील ओझा, झरी: पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायद्याने आदिवासी ग्रामसभांनाच वनउपज व गौनखनिजाची मालकी दिली आहे. मात्र, त्या उपरही झरी तालुक्यातील भीमनाला व शिराटोकी पोडा अंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रात बेकायदा तेंदुपत्ता संकलन होत आहे.…