Browsing Tag

Zari

तेंदुपत्ता संकलन चालकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाळा महसुली गावांतर्गत येणाऱ्या शिरटोकी पोड येथे अनधिकृत वनहक्क समितीचे संकलन केंद्र सुरू आहे. तेंदुपत्ता संकलन केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्याकडे केली होती.…

दारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका इसमाने सोमवारी रात्री दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेच्या रात्री सदर व्यक्तीने दारूच्या नशेत कुटुंबीयांशी भांडण केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या…

अवैधरित्या रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन, दिग्रस व सातपल्ली या तीन ठिकाणी छावण्या लावल्या असून यातील कर्मचारी व अधिका-यांनी रेती तस्करांवर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. यासाठी दिवस रात्र धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. १९ मे च्या रात्री १२.३० वाजता…

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड

सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात…

अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका अल्पवीन आदिवासी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 च्या मध्यरात्री एका तरुणाने सदर मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहिती…

दाभाडी शिवारात वनमजुरावर वाघाचा भीषण हल्ला

सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

झरी येथे सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन

सुशील ओझा, झरी: झरी येथे व्यापारी असोसिएशन व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याच्या पानपोईचे उदघाटन करण्यात आले. झरी तालुका असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, आरोग्य केंद, भूमिअभिलेख कार्यालय, शाळा,…

मुकुटबन परिसरात चोरीच्या डिजलच्या विक्रीला ऊत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येने मोठे असलेले गाव म्हणून मुकुटबन या गावाची ओळख आहे. परिसरात अडेगाव, गणेशपूर व लहान पांढरकवडा परिसरात डोलोमाईट, चुना फॅक्ट्री, कोळसा खाण असून मुकुटबन येथे सिमेंट फॅक्ट्रीचे काम…