Browsing Tag

Zari

तेलंगणात अवैधरित्या पायदळ जाणारे ३० बैल पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यात पायदळ जनावरं तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री गोतस्करीची अशीच एक घटना समोर आली. मात्र काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही तस्करी उघड झाली.…

रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापुर (मांगली) नाल्यावरून रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक करीत असताना महसूल विभागाने गुरुवारी ६ सप्टेंबरला सकाळी ६: ३० वाजता अचानक धाड टाकली. या धाडीत रेतीची अवैध वाहतूक करताना चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. मात्र…

बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. या प्रकारावर काँग्रेस आक्रमक झाली असून याविषयावर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे खाते…

स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक…

गुटखा तस्करीला चावलांची साथ

सुशील ओझा, झरी: राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असतानाही पोलीस व अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी केली जात आहे. झरी तालुक्यातही गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्याला चावलांची साथ असून प्रशासन…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पासून 3 किमी अंतरावरील गणेशपूर येथील संतोष एकनाथ बरडे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून फडशा पडला. त्यामुळे बरडे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या दूध व्यवसायावर झाला आहे.…

महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा पूल उखडला

सुशील ओझा, झरी : संततधार पावसामुळे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा दिग्रसनजीकचा पूल उखडला आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली असून, गावांचा संपर्क तुटला आहे.. तालुक्यात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या…

दुर्गम आदिवासीबहुल भागात डॉ. लोढा आणि रा. काँ.ने घेतले मोफत आरोग्य शिबिर

सुशील ओझा, झरीः हा तालुका आदिवासीबहुल आहे. इथे विशेष आरोग्य सुविधा नाहीत. सामान्य व गरीब रुग्णांना वणी किंवा पांढरकवड्यााला जावं लागतं. म्हणूनच झरी तालुका राष्ट्रवादी काँगेसच पार्टीने प्रदेश सरचिटणीास डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात…

दुचाकीच्या धडकेत एक ठार तर दोन गंभीर जखमी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते झरी या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना १७ ऑगष्टला सायंकाळी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली. झरी ते पाटण…

झरी तालुक्यात खंडणी बहाद्दरांच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी: निवेदन, अर्ज हे सर्वसामान्यांच्या हक्क व न्यायासाठी एक हत्यार आहे. भ्रष्टाचारावर आळा घालण्या करीता माहितीचा अधिकार लागू केला. परंतु या हत्याराचा वेगळाच उपयोग होताना झरी तालुक्यात दिसत आहे. काही तोतया समाजसेवक, नेते यांनी…